7500 आणि 3000 खात्यात जमा लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पहा
7500 आणि 3000 खात्यात जमा लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पहा
7500 आणि 3000 खात्यात जमा लाभार्थी यादीमध्ये आपले नाव पहा
7500 कुणाच्या खात्यात येणार?
तसेच ज्या महिलांनी सप्टेंबर आधी अर्ज केले आहेत.पण त्यांच्या खात्यात अद्याप एकही महिन्याचा हप्ता जमा झाला नव्हता. त्यांच्या खात्यात आता जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे एकत्रितपणे 7500 रूपये जमा होणार आहेत. आता काही महिलांच्या खात्यात चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे जमा देखील झाले आहेत. पण काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे आले नाहीयेत. हे पैसे 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे आज महिलांकडे हे पैसे जमा होण्याची शेवटची संधी असणार आहे. आज जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्यांना दिलासा मिळणार आहे, आणि जर पैसे खात्यात आलेच नाही, तर धक्का बसण्याची शक्यता आहे.