किंग कोब्रा vs नागराज, सर्वात विषारी साप एकमेकांशी भिडले, पाहा कोणी मारली बाजी? शेवट पाहून बसेल धक्का October 13, 2024 by akshay1137 Snake Viral Video किंग कोब्रा हा किती भयानक साप आहे हे काही वेगळं सांगायला नको. तज्ज्ञांच्या मते हा साप एका दंशामध्ये ४२० ते ६०० मिलीग्राम पर्यंत विष सोडू शकतो. अन् एका हत्तीला मारण्यासाठी २.५ मिलीग्राम इतकं विष पुरेसं आहे. त्यामुळे जर तो माणसाला डसला तर त्याची काय अवस्था होत असेल याची कल्पना न केलेलीच बरी. ➡️➡️इथे क्लिक करून पहा⬅️⬅️ Snake Viral Video असो, पण विचार करा जर दोन किंग कोब्रा आपापसात भिडले तर काय होईल? कारण दोघंही विषारी आहेत, दोघंही तितकेच आक्रमक आहेत, दोघंही अनुभवी शिकारी आहेत तर मग कोण जिंकेल? होय, तर याच प्रश्नाचं शोधण्यासाठी चला पाहूया हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ ➡️➡️इथे क्लिक करून पहा⬅️⬅️ हा व्हिडीओ sarpmitra_neerajprajapat या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही दोन कोब्रांना आपापसात भिडताना पाहू शकता. आधी ते दोघं फणा काढून एकमेकांना आव्हान देतात आणि मग कुस्तीच्या आखाड्यात जसे पैलवान एकमेकांवर तुटून पडतात तसे ते एकमेकांवर वार करतात.दरम्यान एक कोब्रा प्रतिस्पर्ध्याच्या शरीरावर पूर्णपणे पीळ घालतो आणि त्याला दंश करण्याचा प्रयत्न करतो. पण दुसरा देखील पट्टीचा शिकारी आहे तो सुद्धा आक्रमक पवित्रा घेऊन दंश करण्यासाठी पुढे सरसावतो. शेवटी पीळ घालणारा साप युद्ध मैदान सोडून पळून जातो.