₹9000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार
महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?
दुचाकी चालकांवर बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू
Bank Account Limit मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकांना त्याची कर माहिती सांगावी लागेल. तसेच बँक तुमच्या खात्यात चेक करून सर्व माहिती मिळेल. जर तुम्ही एक वर्षांमध्ये आपल्या खात्यात जर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर विभागाकडून घरी नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. आणि तुमच्याकडून माहिती देखील घेतली जाऊ शकते. हे पैसे कुठून आले तर टॅक्स रिटर्न फाईल भरत आहात का नाही हे देखील विचारले जाऊ शकते. तुम्ही जर इन्कम रिटर्न फाईल भरत नसाल तर तुमच्या घरी देखील नोटीस पाठवली जाऊ शकते.
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
जर आपण आपल्या बँक खात्यात 100000 लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहार केले तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो का. तर याचे उत्तर आहे होय मित्रांनो तुमचे उत्पन्न नुसार म्हणजे जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बचत खात्यात एक वर्षांमध्ये दहा लाख रुपये जमा केले असतील तर बँक तुमचे व्याज भरेल परंतु आता तुम्हाला त्यावर दहा टक्के टीडीएस भरावा लागेल. जेव्हा तुमच्या बँक खात्यातील व्याजाची रक्कम 4000 हजार पेक्षा जास्त असेल त्याचवेळी हा टीडीएस कापला जाईल. याशिवाय जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये पर्यंत ठेवाल.
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000