PAN Card New Rule: पॅन कार्ड वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारने लागू केला नवा नियम!

 

नवी दिल्ली : पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर कार्ड हे भारतीयांसाठी एक महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं. जन्मतारखेचा

पुरावा आणि फोटो प्रूफ म्हणूनही त्याचा वापर केला जातो. तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची

बातमी आहे. पॅन कार्डबाबत नियमांमध्ये सरकारकडून नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. ‘टेक्निकल रणजय’ कडून

याबाबत माहिती देण्यात आली आहे.

👇👇👇👇
लाडक्या बहिणींच्या 4500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा

तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्हाला टेन्शनमधून दिलासा मिळणार आहे. कारण सरकारने पॅन कार्ड बाबतच्या नियमांमध्ये बदल

केले आहेत. नवीन नियम सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहेत. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक असण्याच्या नियमातून पॅन

कार्ड धारकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत एक नवीन अपडेट लागू होण्याची शक्यता आहे.

👇👇👇👇
लाडक्या बहिणींच्या 4500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा

तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेलं नसेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. यापुढे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक असणं गरजेचं नाही. पॅन कार्ड काढतानाच ज्यांनी कागदपत्रं म्हणून आधार कार्ड दिलं आहे अशा व्यक्ती आणि ज्यांनी आताच नवं पॅन कार्ड काढलं आहे अशा व्यक्तींना मिळालेलं किंवा मिळणारं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केलेलं असणार आहे. त्यामुळे अशा पॅन कार्डधारकांना ते नव्याने लिंक करण्याची गरज उरलेली नाही असं केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचं पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक नसेल तर यापुढे तुम्हाला काळजीचं कारण नाही.

👇👇👇👇
लाडक्या बहिणींच्या 4500 बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात यादीत नाव तपासा

सध्या पॅन कार्डचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. बँक खातं उघडायचं असो की मोबाइलचं सिम कार्ड घ्यायचं असो, सगळीच कामं आता डिजिटल झाली आहेत. त्या प्रत्येक कामासाठी पॅन कार्डची गरज भासते. त्यामुळे पॅन कार्ड नाही अशी व्यक्ती सहसा आपल्या आजूबाजूला नसते. पॅन कार्ड बाबत सातत्याने नवनवीन नियम सरकारकडून आणले जातात. पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगून सरकारने पॅन कार्ड धारकांना मोठा दिलासा दिला आहे.

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचं ओळखपत्र आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 नुसार ते दिलं जातं. त्यावर दिला जाणारा 10 डिजिट्सचा अल्फान्युमरिक कोड हा युनिक असतो आणि त्या पॅनकार्ड धारकासाठी तो आयुष्यभरासाठी लागू असतो. पॅन कार्ड कोणाला मिळतं? याबाबत काही नियम नाहीत. लहान मुलं, विद्यार्थी, सर्व वयोगटातील व्यक्ती पॅन कार्ड काढू शकतात. संस्था आणि कंपन्याही पॅन कार्ड काढू शकतात.

Leave a Comment