https://mahayojanabatami.krushibatami.com/ MahaYojanaBatami Wed, 16 Oct 2024 14:41:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahayojanabatami.krushibatami.com/wp-content/uploads/2024/10/cropped-mahayojanabatami-2-32x32.jpg https://mahayojanabatami.krushibatami.com/ 32 32 खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 5500 बोनस; थेट खात्यात जमा https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/#respond Wed, 16 Oct 2024 14:41:11 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=232   Aditi tatkare ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.           Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा ... Read more

The post खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 5500 बोनस; थेट खात्यात जमा appeared first on .

]]>
 

Aditi tatkare ladki Bahin Yojana: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा

1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे.

 

 

 

 

 

Mazi ladki Bahin Yojana Diwali Bonus Update: राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र

महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी सुरु केली आहे. आता दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारकडून सांगण्यात आलंय की, दिवाळीला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळणार. याशिवाय काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत. या दिवाळी बोनसबाबात जाणून घेऊयात सविस्तर माहिती Aditi tatkare ladki Bahin Yojana .

 

 

 

लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली एक महत्त्वाकांशी योजना आहे. राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, हाच या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य दिलं जातं. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही नियमावलीचं पालन करावं लागतं. वय 21 ते 60 वर्षांमध्ये असलं पाहिजे. महाराष्ट्राचे रहिवाशी असले पाहिजेत. वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलं पाहिजे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दिवाळीसाठी एक खास गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. सरकारने म्हटलंय की, दिवाळीच्या सणानिमित्त योजनेच्या सर्व पात्र महिलांना 3000 रुपयांचं बोनस दिलं जाईल. ही रक्कम महिन्याला नियमित मिळणारे पैसे वगळून दिली जाईल. काही निवडक महिलांना 2500 रुपयांची अतिरिक्त रक्कमही दिली जाईल. याप्रकारे काही महिलांना एकूण 5500 (3000+2500) रुपयांचा लाभ मिळणार आहे. दिवाळीचा बोनस फक्त लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांनाच मिळणार आहे. यासाठी या अटी पूर्ण कराव्या लागतील Aditi tatkare ladki Bahin Yojana .

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे.
3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.
या अटी पूर्ण केलेल्या सर्व महिलांना 3000 रुपयांचा बोनस मिळेल. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

The post खुशखबर! लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार 5500 बोनस; थेट खात्यात जमा appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/aditi-tatkare-ladki-bahin-yojana/feed/ 0 232
RBI Bank Minimum balance rule: 20 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ? https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/rbi-bank-minimum-balance-rule/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/rbi-bank-minimum-balance-rule/#respond Wed, 16 Oct 2024 09:00:21 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=229   RBI Bank Minimum balance rule: 20 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?     ₹9000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार Bank Account Limit नमस्कार मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या बँक खात्यात जास्तच पैसे शिल्लक ठेवतो. ... Read more

The post RBI Bank Minimum balance rule: 20 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ? appeared first on .

]]>
 

RBI Bank Minimum balance rule: 20 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ?

 

 

₹9000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार, लाडक्या बहिणीची दिवाळी गोड होणार

Bank Account Limit नमस्कार मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये आपण आपल्या बँक खात्यात जास्तच पैसे शिल्लक ठेवतो. कारण मित्रांनो कधी आपल्याला पैशांची गरज लागेल हे सांगता येत नाही. आपल्याकडे जर ऑनलाइन पैसे देण्याची किंवा घेण्याची सुविधा असेल तर आपण आपल्या खात्यामध्ये जास्त रक्कम ठेवतो. कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपल्याला पैशांची मदत होऊ शकेल. तर मित्रांनो अशावेळी आपण रोख पैसे घरी ठेवू शकत नाही. (Bank Account Limit) ते घरी ठेवणे योग्य नाही. परंतु जर तुम्ही बचत खात्यामध्ये तुमच्यासाठी खूप जास्त पैसे ठेवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

 

महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार?

कृपया ही बातमी पूर्णपणे वाचा मिळालेल्या माहितीनुसार जर तुम्ही तुमच्या बचत खात्यामध्ये रकमेपेक्षा जास्त रक्कम ठेवत असाल तर तुम्हाला काही अडचण येऊ शकते. त्यामुळे तुम्हाला ही बातमी जाणून घेणे गरजेचे आहे. मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडतो की आपण बचत खात्यामध्ये किती पैसे जमा करू शकतो. व किती पैसे काढू शकतो.(Bank Account Limit) त्याशिवाय लोकांना असाही प्रश्न येतो की बचत खात्याबाबत सरकारने कोणते नियम ठरवले आहेत. मित्रांनो बँकेमध्ये पैसे जमा करायचे व काढायची मर्यादा सरकारने ठरवून दिली आहे.

परंतु हे नागरिकांना माहीत नाही म्हणूनच आपण आपल्या बचत खात्यामध्ये खूप जास्त रकमेची सारखे देवाण-घेवाण करत असतो. परंतु हे बचतखात ते सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात आलेले आहेत. जेणेकरून ते त्यांचे पैसे वाचू शकतील. मित्रांनो जर तुम्ही सरकारी नियमापेक्षा जास्त पैशांची देवाण-घेवाण केले (Bank Account Limit) तर सरकार तुमच्याकडून कर म्हणजेच टॅक्स देखील आकारू शकते. टॅक्स पासून वाचण्यासाठी तुम्ही इनकम रिटर्न देखील करू शकता.

 

दुचाकी चालकांवर बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू
Bank Account Limit मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकांना त्याची कर माहिती सांगावी लागेल. तसेच बँक तुमच्या खात्यात चेक करून सर्व माहिती मिळेल. जर तुम्ही एक वर्षांमध्ये आपल्या खात्यात जर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर विभागाकडून घरी नोटीस देखील पाठवली जाऊ शकते. आणि तुमच्याकडून माहिती देखील घेतली जाऊ शकते. हे पैसे कुठून आले तर टॅक्स रिटर्न फाईल भरत आहात का नाही हे देखील विचारले जाऊ शकते. तुम्ही जर इन्कम रिटर्न फाईल भरत नसाल तर तुमच्या घरी देखील नोटीस पाठवली जाऊ शकते.

 

लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
जर आपण आपल्या बँक खात्यात 100000 लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहार केले तर आपल्याला टॅक्स भरावा लागतो का. तर याचे उत्तर आहे होय मित्रांनो तुमचे उत्पन्न नुसार म्हणजे जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बचत खात्यात एक वर्षांमध्ये दहा लाख रुपये जमा केले असतील तर बँक तुमचे व्याज भरेल परंतु आता तुम्हाला त्यावर दहा टक्के टीडीएस भरावा लागेल. जेव्हा तुमच्या बँक खात्यातील व्याजाची रक्कम 4000 हजार पेक्षा जास्त असेल त्याचवेळी हा टीडीएस कापला जाईल. याशिवाय जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर तुमच्या बँक खात्यात दहा लाख रुपये पर्यंत ठेवाल.

परंतु तुम्हाला एक वर्षासाठी सुमारे 50 हजाराच्या व्याजासह कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही. ज्येष्ठ नागरिकांनी ही मर्यादा ओलांडल्यास त्यांना देखील दहा टक्के TDS भरावा लागतो. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ही माहिती मिळाली आहे. या माहितीनुसार समोर आले आहे. (Bank Account Limit) की जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात एक महिन्यांमध्ये तीन पेक्षा जास्त वेळा पैसे जमा केले तर बँक तुमच्याकडून अनेक वेळा टॅक्स देखील कपात करू शकते. हा नियम सर्व बँकांसाठी वेगळा व भिन्न असू शकतो हे लक्षात घ्या.Bank Account Limit

 

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000

आम्ही बँक खातेदारांना सांगू इच्छितो की बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाहीये. तुम्ही जर तुमच्या पैशाचे खाते नीट ठेवले नाही तर सरकार तुमच्या पैशांवर कर आकारू (Income Tax) शकते किंवा जर तुम्ही तुमच्या खात्यात जास्त पैसे ठेवले आणि त्याचा आयटीआर रिटर्न फाईल केलेला आहे. तर तुमच्यावर कर किंवा दंड देखील आकारला जाऊ शकतो. त्यामुळे टॅक्स सूचना टाळण्यासाठी तुम्हाला आयटीआय फाईल भरणे आवश्यक आहे.

The post RBI Bank Minimum balance rule: 20 ऑक्टोबर पासून फक्त एवढीच रक्कम बचत खात्यात ठेवता येणार, RBI ने मिनिमम बॅलन्सबाबत नवा नियम केला जाहीर ? appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/rbi-bank-minimum-balance-rule/feed/ 0 229
देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी RBI ची मोठी घोषणा! https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/today-news/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/today-news/#respond Wed, 16 Oct 2024 05:20:20 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=224   today news देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी RBI ची मोठी घोषणा! 👇👇👇 तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित 100% लाभार्थी यादीत पहा नाव   today news केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली होती. आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हाला या सर्व मूल्याच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत ... Read more

The post देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी RBI ची मोठी घोषणा! appeared first on .

]]>
 

today news देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी RBI ची मोठी घोषणा!

👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत पहा नाव

 

today news केंद्र सरकारने 2000 रुपयांच्या नोटांबाबत मोठी घोषणा केली होती. आता 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला

आहे. तुम्हाला या सर्व मूल्याच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकांमध्ये जमा कराव्या लागतील.

 

👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत पहा नाव

 

 

RBI Alert यासोबतच आरबीआयने बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्यास सांगितले आहे, आता 100, 200 आणि 500 ​​रुपयांच्या

नोटांबाबतही एक अपडेट समोर येत आहे. तुमच्याकडे या छोट्या किमतीच्या नोटा असल्यास काय करावे…

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 हजार रुपये यादीत नाव तपासा
जवळच्या शाखेत संपर्क साधावा-

PNB ने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुम्हालाही जुन्या किंवा फाटलेल्या नोटा बदलायच्या असतील तर आता तुम्ही हे सहज करू शकता.

बँकेने सांगितले आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधू शकता. येथे तुम्ही नोटा आणि नाणी बदलू शकता.

रिझर्व्ह बँकेने जारी केलेले नियम

today news रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांनुसार तुमच्याकडेही जुन्या किंवा फाटलेल्या नोटा असतील तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

आता तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन नोटा बदलू शकता. जर बँकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने तुमची नोट बदलून घेण्यास नकार दिला तर तुम्ही

याबाबत तक्रारही करू शकता. तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की नोटेची स्थिती जितकी खराब होईल तितकी तिची किंमत कमी होईल.

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, कोणतीही फाटलेली नोट फक्त तेव्हाच स्वीकारली जाईल जेव्हा तिचा काही भाग गहाळ असेल किंवा ज्यामध्ये दोन तुकड्यांपेक्षा

जास्त तुकडे असतील आणि ती एकत्र पेस्ट केली असेल, जर तिचा कोणताही आवश्यक भाग गहाळ नसेल. चलनी नोटेतील काही विशेष भाग जसे की जारी करणार्‍या अधिकार्‍याचे नाव, हमी आणि वचन कलम, स्वाक्षरी, अशोक स्तंभ, महात्मा गांधींचे चित्र, वॉटर मार्क सुद्धा गहाळ असेल तर तुमची नोट बदलली जाणार नाही. बर्याच काळापासून बाजारात चलनामुळे निरुपयोगी झालेल्या मातीच्या नोटा बदलूनही घेता येतात.RBI Alert

👇👇👇
तुमच्या बँक खात्यात आले ₹ 6000 प्रूफसहित
100% लाभार्थी यादीत पहा नाव

 

The post देशात पुन्हा एकदा कडक नोटबंदी RBI ची मोठी घोषणा! appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/today-news/feed/ 0 224
बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/bank-of-maharashtra-personal-loan/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/bank-of-maharashtra-personal-loan/#respond Wed, 16 Oct 2024 03:42:03 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=221   Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च. 👇👇👇👇👇👇 अर्ज ... Read more

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on .

]]>
 

Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र हा महाराष्ट्रातील एक प्रमुख बँक आहे, जो विविध प्रकारचे कर्ज उत्पादने ऑफर करतो, त्यात व्यक्तिगत कर्ज देखील समाविष्ट आहे. व्यक्तिगत कर्ज हे एक अनिश्चित कर्ज आहे जे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी वापरले जाऊ शकते, जसे की वैद्यकीय खर्च, शिक्षण, लग्न, किंवा इतर अनपेक्षित खर्च.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जची वैशिष्ट्ये:
लवचिकता: आपल्या गरजेनुसार कर्जाची रक्कम आणि कालावधी निवडा.
वेगवान मंजूरी: त्वरित कर्ज मंजूरी प्रक्रिया.
अल्प कागदोपत्री: कर्ज प्रक्रियेसाठी कमी कागदोपत्री.
कमी व्याजदर: प्रतिस्पर्धी व्याजदर.
अतिरिक्त सुविधा: इतर अतिरिक्त सुविधा, जसे की ऑनलाइन कर्ज व्यवस्थापन.
👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी पात्रता मापदंड:
भारतीय नागरिक असणे.
21 ते 60 वर्षांच्या वयोगटातील असणे.
नियमित उत्पन्न असणे.
चांगले क्रेडिट स्कोर असणे.

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवश्यक कागदोपत्री:
ओळख पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लाइसन्स).
निवास पुरावा (आधार कार्ड, पासपोर्ट, विजली बिल, टेलिफोन बिल).
उत्पन्न पुरावा (वेतन स्लिप, आयकर रिटर्न, बँक स्टेटमेंट).
फॉर्म भरलेले अर्ज पत्रक.
इतर आवश्यक कागदोपत्री (जर लागले तर).

👇👇👇👇👇👇

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

तिथे क्लिक करून अर्ज करा

 

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी आवेदन प्रक्रिया:
बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करा.
ऑनलाइन आवेदन करा.
बँकेच्या मोबाईल अॅपद्वारे आवेदन करा.
बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज व्याजदर कमी करण्याचे मार्ग:
चांगला क्रेडिट स्कोर राखणे: चांगला क्रेडिट स्कोर राखणे हे कर्ज व्याजदर कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. आपण आपला क्रेडिट स्कोर वेळोवेळी तपासू शकता आणि त्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाय करू शकता.
कर्जाचा कालावधी कमी करणे: कर्जाचा कालावधी कमी करणे हे व्याजदर कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपण कर्जाचा कालावधी कमी करण्यासाठी अधिक रक्कम पुनर्भरण करू शकता.
कर्जाची रक्कम कमी करणे: कर्जाची रक्कम कमी करणे हे व्याजदर कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे. आपण आपल्या गरजेनुसार कर्जाची रक्कम कमी करू शकता.
कर्जदातांची तुलना करणे: आपण बाजारातील इतर कर्जदातांची तुलना करून कर्जाचा व्याजदर कमी करू शकता. आपण ऑनलाइन कर्ज तुलना साइट्सचा वापर करून हे करू शकता.
बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्जासाठी व्याजदर:
व्याजदर विविध घटकांवर अवलंबित असतो, जसे की कर्जाची रक्कम, कालावधी, कर्जदारचा क्रेडिट स्कोर आणि बाजारातील व्याजदर. सद्यस्थितीच्या व्याजदरांसाठी बँकेच्या शाखेचा संपर्क साधा.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज पुनर्भरण:
आपण आपले कर्ज पुनर्भरण नियमित करू शकता किंवा आधीच पूर्ण करू शकता. पुनर्भरण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाऊन किंवा ऑनलाइन भुक्तान करून आपण हे करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र व्यक्तिगत कर्ज हे आपल्या वैयक्तिक गरजांसाठी एक लवचिक आणि सोयीचे कर्ज पर्याय आहे. आपल्या पात्रतेची पुष्टी करण्यासाठी आणि आपल्या गरजेनुसार कर्ज रक्कम आणि कालावधी निवडण्यासाठी बँकेचा संपर्क साधा.

The post बँक ऑफ महाराष्ट्र 10 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज देत आहे दोन मिनिटात बँक खात्यात appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/16/bank-of-maharashtra-personal-loan/feed/ 0 221
उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/crop-insurance-2024/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/crop-insurance-2024/#respond Tue, 15 Oct 2024 15:44:12 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=210 Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.   लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी 👉 इथे क्लिक करा 👈   तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या ... Read more

The post उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 appeared first on .

]]>
Crop insurance 2024 : उद्यापासून म्हणजेच 12 ऑक्टोंबरपासून ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अहमदनगर जिल्ह्यातील विमाधारक शेतकऱ्यांना सन 2023 सालची थकीत पीकविमा नुकसानभरपाई खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. अशी माहिती अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्ष कार्यालयाकडून कळविण्यात आली आहे.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

तर उर्वरित नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातही लवकरच वाटप सुरू होणार असल्याची माहिती आहे. खरीप २०२३ हंगामात (Kharif Season) राज्यात एकूण साधारण ७६२१ कोटी रुपयांची विमा नुकसान भरपाई मंजूर झाली होती. पिक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पिक विमा (Pik Vima Yojana) हप्त्याच्या 110 टक्के पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110 टक्के पर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते. या तत्त्वानुसार खरीप 2023 हंगामातील मंजूर ७६२१ कोटी पैकी विमा कंपनी मार्फत रुपये ५४६९ कोटी शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली होती.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

 

तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाई पैकी पैकी रु.१९२७ कोटी ची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होते. सर्वात जास्त पीकविमा नुकसानभरपाई एकट्या नगर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून घेणे होते. या पार्श्वभूमीवर स्वतंत्र भारत पक्षाकडून दि. 30 सप्टेंबर रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. दरम्यान त्याच 30 सप्टेंबरचे रात्री 11:30 वाजता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे कार्यक्षेत्रातील अहमदनगरसह 6 जिल्ह्यांचा प्रलंबित असलेल्या सुमारे १९२७.५२ कोटी रुपयांची रक्कम देण्याचा GR निघाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे Crop insurance 2024.

 

लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी

👉 इथे क्लिक करा 👈

The post उद्यापासून सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पिक विमा Crop insurance 2024 appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/crop-insurance-2024/feed/ 0 210
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/#respond Tue, 15 Oct 2024 14:58:29 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=214     👇👇👇👇 लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार 👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈   Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत ... Read more

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on .

]]>
 

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

Aditi Sunil Tatkare Ladki Bahin : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै 2024 पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सध्या सणासुदीचा काळा आहे. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यात देण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार आता पात्र महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 रुपये येण्यास सुरूवात झाली आहे.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सरकार दर महिन्याला 1500 रूपयाचा लाभ देते. त्यानुसार जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर, असे 1500 नुसार पाच महिन्यांचे 7500 महिलांच्या खात्यात 7500 जमा झाले आहेत. महिलांना जुलै आणि ऑगस्ट मधल्या पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम म्हणजेच 3000 रुपये 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आले होते. ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात लाभ मिळाला नव्हता अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात एकूण 4500 रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता ऑक्टोबरमध्ये महिलांना एकूण 3000 रुपये मिळाले आहेत.

 

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

सर्वप्रथम तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ उघडेल. या होम पेजवर तुम्हाला चेक लाभार्थी यादीचा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या समोर ओपन होईल. तुमच्या डेस्कटॉप स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल, अर्जदाराला विचारलेले सर्व तपशील प्रविष्ट करावे लागतील. सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर अर्जदाराने त्वरीत त्याचे पुनरावलोकन केले पाहिजे आणि त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्यासमोर लाभार्थ्यांची यादी उघडेल.

👇👇👇👇

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर 9000 हजार

👉 थेट यादीत आपले नाव पहा 👈

 

ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक आहे, अशाच महिलांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे महिलांनी ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे Aditi Sunil Tatkare Ladki Bahin Yojana.

The post लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तारीख ठरली, आता थेट खात्यात जमा होणार 9000 appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/aditi-sunil-tatkare-ladki-bahin-yojana-2/feed/ 0 214
दुचाकी चालकांवर बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/traffic-challan-new-rules-2/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/traffic-challan-new-rules-2/#respond Tue, 15 Oct 2024 07:57:54 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=206   Traffic Challan New Rules : लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड?, चर्चांवर नितीन गडकरी यांचं मोठं विधान काय?   बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू 👇👇👇👇 👉 इथे क्लीक करून पहा 👈   Traffic Challan on Sleepers : काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, ... Read more

The post दुचाकी चालकांवर बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू appeared first on .

]]>
 

Traffic Challan New Rules : लुंगी बनियान किंवा चप्पल घालून बाईक किंवा कार चालवल्यास दंड?, चर्चांवर नितीन गडकरी यांचं मोठं विधान काय?

 

बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

Traffic Challan on Sleepers : काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

देशात बाईक अथवा कार चालवताना काही नियमांचे पालन करावे लागते. केंद्र सरकारद्वारे मोटर वाहन कायद्यात 2019 साली काही बदल करण्यात आले होते. त्या अंतर्गत अनेक नियम पाळावे लागतात. बाईक चालवताना सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे बाईकस्वाराने आणि मागे बसलेल्या व्यक्तीने देखील डोक्यावर हेल्मेट घातलं पाहिजे. काही लोक चप्पल किंवा स्लीपर घालून बाइक चालवतात. अशा परिस्थितीत, चप्पल घालून कार किंवा बाईक चालवल्यास दंड होऊ शकतो, असं अनेकांचे मत आहे. पण हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

 

बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

 

खरंतर चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा. अपघात झाल्यास पाय सुरक्षित राहू शकतील. आणि दुखापत कमी होईल. चप्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो.

 

बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

👇👇👇👇

👉 इथे क्लीक करून पहा 👈

The post दुचाकी चालकांवर बसणार दंड २० ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/traffic-challan-new-rules-2/feed/ 0 206
SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/sbi-bank-new-rule/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/sbi-bank-new-rule/#respond Tue, 15 Oct 2024 05:45:25 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=201     SBI Bank New Rule : नमस्कार मित्रांनो, आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. तुमचे स्टेट बँकेत खाते असल्यास, स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेकडून ... Read more

The post SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये appeared first on .

]]>
 

 

SBI Bank New Rule : नमस्कार मित्रांनो, आजच्या अनिश्चित आर्थिक वातावरणात, प्रत्येकजण आपल्या पैशांची सुरक्षितता आणि वृद्धी शोधत आहे. अशा परिस्थितीत, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आणलेली नवीन आवर्ती ठेव (आरडी) योजना ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकते. तुमचे स्टेट बँकेत खाते असल्यास, स्टेट बँकेच्या सर्व खातेधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेकडून 11 हजार रुपये : बँका आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेळोवेळी अनेक प्रकारच्या योजना आणतात. याच प्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक फार मोठी योजना समोर आली आहे.

 

 

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. देशभरात तिच्या असंख्य शाखा आहेत आणि ती नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन आणि फायदेशीर योजना देण्यासाठी प्रयत्नशील असते. अशीच एक योजना म्हणजे आवर्ती ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट (आरडी) योजना. आवर्ती ठेव म्हणजे काय? ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत जमा करता. ही रक्कम एका निश्चित कालावधीसाठी जमा केली जाते आणि त्यावर बँक नियमित व्याज देते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात तुम्हाला नियमित बचत सवय लागते आणि तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ होते.

 

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

 

 

किमान गुंतवणूक: एसबीआय आरडी योजनेत गुंतवणुकीची किमान रक्कम अत्यंत कमी ठेवली आहे. यामुळे समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या योजनेचा लाभ घेता येतो. लवचिक कालावधी: ही योजना 12 महिने ते 120 महिने (10 वर्षे) या कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य कालावधी निवडू शकता. आकर्षक व्याजदर: एसबीआय आरडी योजना इतर बचत खात्यांपेक्षा जास्त व्याजदर देते. सध्या हा दर साधारणपणे 6.5% आहे, जो बाजारातील इतर सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांपेक्षा जास्त आहे.

 

 

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

 

 

नियमित बचतीची सवय: दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करण्याची सवय लागल्याने, तुमच्यात आर्थिक शिस्त येते आणि दीर्घकालीन बचतीचे लक्ष्य गाठणे सोपे होते. कर लाभ: आयकर कायद्यानुसार, या योजनेतील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळू शकते सुरक्षितता: एसबीआय ही सरकारी बँक असल्याने, तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन सुविधा: तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने ही योजना सुरू करू शकता आणि त्याचे व्यवस्थापन करू शकता SBI Bank New Rule.

 

 

 

SBI या योजनेतून मिळणारा ११ हजार रुपये

👉 फक्त भर हा एक फॉर्म 👈

 

 

 

तुम्ही दरमहा 1,000 रुपये 5 वर्षांसाठी (60 महिने) या योजनेत गुंतवणूक करता. 6.5% व्याजदराने तुमची गुंतवणूक वाढेल;

 

एकूण गुंतवणूक: 1,000 × 60 = 60,000 रुपये

5 वर्षांनंतर मिळणारी एकूण रक्कम: सुमारे 70,989 रुपये

एकूण व्याज: 70,989 – 60,000 = 10,989 रुपये

म्हणजेच, तुम्ही 60,000 रुपये गुंतवले आणि तुम्हाला सुमारे 11,000 रुपयांचा नफा झाला!

 

आवश्यक कागदपत्रे;

 

वैध ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड इ.)

पत्त्याचा पुरावा

अलीकडील पासपोर्ट साइज फोटो

एसबीआय आरडी योजना ही एक सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय आहे. नियमित बचत, आकर्षक व्याजदर आणि कमी जोखीम या तिच्या प्रमुख वैशिष्ट्यांमुळे ती लहान गुंतवणूकदार ते मध्यमवर्गीय कुटुंबे, सर्वांसाठीच उपयुक्त ठरू शकते. तुमच्या आर्थिक लक्ष्यांना अनुरूप अशी ही योजना तुमच्या पैशांची सुरक्षित वाढ करण्यास मदत करेल.

The post SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/15/sbi-bank-new-rule/feed/ 0 201
लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-3/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-3/#respond Mon, 14 Oct 2024 14:33:39 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=142   Aditi tatkare ladaki bahin yojana महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 👇👇👇👇 यादीत नाव पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा👈     सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं ... Read more

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on .

]]>
 

Aditi tatkare ladaki bahin yojana महाराष्ट्र सरकारनं राज्यातील महिलांना मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

सुरु केलेली आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत दोन हप्त्यांची रक्कम महिलांच्या खात्यात पाठवली आहे. तर, तिसऱ्या हप्त्याची रक्कम

देखील पाठवण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेत काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव

तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक

नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री

अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती

महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

 

नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत यापूर्वी नवी मुंबईतील महिलांच्या नावे साताऱ्यातील एका व्यक्तीनं पत्नीचे फोटो वापरुन 30 अर्ज केले होते. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेत अर्ज दाखल केल्याचं उघडकीस आलं होतं.

👇👇👇👇

यादीत नाव पाहण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणच्या तिसऱ्या हप्त्याचं वितरण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिल्या दोन हप्त्यांची रक्कम 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला देण्यात आली होती. राज्य सरकारनं तिसऱ्या हप्त्यामधील रक्कम वितरित करण्यास सुरुवात केली आहे. तर, यापूर्वी तांत्रिक अडचणींमुळे ज्या अर्जदारांना लाभ मिळाला नव्हता त्यांना यावेळेस तिन्ही हफ्ते एकत्र देण्यात आले आहेत.

The post लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aditi-tatkare-ladaki-bahin-yojana-3/feed/ 0 142
महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aaditi-tatkare/ https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aaditi-tatkare/#respond Mon, 14 Oct 2024 12:40:34 +0000 https://mahayojanabatami.krushibatami.com/?p=186   Aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा ... Read more

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on .

]]>
 

Aaditi tatkare मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. हे पैसे खात्यात आल्या आल्याच सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

खरं तर अनेक महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 जमा झाले आहेत. त्यानंतर आता महिलांच्या खात्यात आता ऑक्टोबरमध्ये चौथा हप्ता जमा होणार होता. मात्र या चौथ्या हप्त्या दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. या आचारसंहितेमुळे सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता असा एकत्र मिळून 3000 रूपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार आता महिलांच्या खात्यात 4500 जमा होण्यास सूरूवात झाली आहे.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आताच ऑक्टोबर महिन्यात देणार असल्याचा मानस महायुती सरकारचा होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ही ऑक्टोबरलाच साजरी होणार असून, भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे काही दिवसांतच मिळणार असल्याचे सांगितले गेले होते.

⬇⬇⬇

लाडकी बहीण योजना 3000 पैसे पडण्यास सुरुवात

➡ यादीत नाव पहा ⬅

 

लाडकी बहीण योजनेचे पहिल्यांदा 3000 रूपये दिले आहेत. आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रूपये मिळाले आहेत. बहिणींनी काही काळजी करू नये. कारण ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आधी, भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे. हा शब्द तुम्हाला देतो, असे आश्वासन अजित पवारांनी महिलांना दिले आहे. त्यामुळे चौथ्या हप्त्याचे पैसे आता 10 ऑक्टोबरआधी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानुसार आता महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सूरूवात झाली आहे.

दरम्यान ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे. त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.

दरम्यान कागदपत्रांत त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकाही हप्त्याचे पैसे मिळाले नाही आहेत. ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही आहेत. त्या महिलांच्या खात्यावरही पैसे आले नाही आहेत. त्यामुळे अद्याप एकही हप्ता न मिळालेल्या महिलांनी लवकरच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे, असे आवाहन सरकारकडून करता येत आहे.

The post महिलांनो…3000 की 4500 रूपये, तुमच्या खात्यात किती पैसे जमा होणार? appeared first on .

]]>
https://mahayojanabatami.krushibatami.com/2024/10/14/aaditi-tatkare/feed/ 0 186