या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 4500, पण त्याआधी ‘हे’ काम विसरू नका!

Mazi Ladki Bahin Yojana

  Mazi Ladki Bahin Yojana महाराष्ट्रातील शिंदे सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील महिलांना सरकार दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते जारी करण्यात आले आहेत. आता लाभार्थी महिलांना योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. योजनेचा पुढचा हप्ता … Read more